
पारोळा - प्रतिनिधी parola
येथील शहर विकास आघाडीचे माजी नगरसेवक महेश उत्तमराव चौधरी (वय 45) यांचे आज दि.20 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास कन्हेरे फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना मागवून धडक दिली त्यात त्यांच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.