जळगावात होणार गोळीबार सराव

जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिल्या नागरीकांना या सूचना
जळगावात होणार गोळीबार सराव

जळगाव - jalgaon

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या (District Police Force) आस्थापनेवरील पोलीस अधिकारी (Police officer), अंमलदार, कर्मचारी यांचा वार्षिक (Firing) गोळीबार सरावाचे आयोजन दि.१४ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२२ या कालावधीत होणार असून याची परवानगी (Superintendent of Police) पोलीस अधिक्षक जळगाव यांनी दिली आहे.

गोळीबाराचा सराव हा जळगावातील (kolhe Hills) कोल्हे हिल्स, सावखेडा शिवार जि.जळगाव येथील फायरींग बटवर (Firing butt) ठरवून दिलेल्या कालावधीत रोज सकाळी ६ वाजेपासून सुरू होणार आहे.

गोळीबार सराव दरम्यान परिसरातील नागरिकांनी दक्षता घ्यावी व या परिसरात अनावश्यकरित्या गर्दी करू नये असे आवाहन (District Magistrate Abhijeet Raut) जिल्हा दंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com