चाळीसगाव येथे जिवंत गायीसह मास पकडले

शहर पोलिसांची मोठी कारवाई, दोन जन ताब्यात इतरांचा शोध सुरु
चाळीसगाव येथे जिवंत गायीसह मास पकडले

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon

चाळीसगाव शहरातील घाटरोड जवळील कसाई वाड्यात चाळीसगाव शहर (police) पोलिसांनी धडक कारवाई करत जवळपास १५ गायी व वासरांसह ५ ते ६ क्विटंल मास पकडले आहे. हि कारवाई पोलिस निरिक्षक कांतीताल पाटील (Police Inspector Kantital Patil) यांच्या पथकाने आज संकाळी केली.

याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चाळीसगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान शहरात पहिल्यादाच जिवंत गायीसह मास पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com