धरणगाव तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल घोषित

धरणगाव तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल घोषित

धरणगाव Dharangaon

तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचे (Gram Panchayat Elections) निकाल (result) आज तहसिल कार्यालयातून निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहीर (declared) केलेत. त्यात विजयी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. 

भांबर्डी :

सरपंचपदी पाथरवड दगडू लहू (नामाप्र) यांची तर ग्रामपंचायत सदस्यपदी पाटील रागेंद्र मन्साराम (ससा) सूर्यवंशी सविता महेंद्र (ससास्त्री) रत्‍नाबाई कैलास भिल (अजस्त्री) पाथरवट रेखा दीपक (ससास्त्री) सोनवणे अरुण दिलीप (अजा) पाटील हर्षदा विनोद (ससास्त्री) उषा बबन(अजास्री)

कल्याणे खुर्द :

सरपंच पदी पाटील अनिल महादू तर ग्रामपंचायत सदस्य पदी पाटील प्रमोद भगवान (ससा) पाटील छाया सुभाष (ससास्त्री) सोनवणे लिलाबाई सोमा (अजास्री) पाटील सुशीलकुमार सुरेश (ससा) बोरसे उज्वला पंढरीनाथ (ससास्त्री) थोरात दगूबाई अशोक (नामाप्रस्त्री) मोरे हितेंद्र शांताराम (नामाप्र) बोरसे कृष्णा रघुनाथ (ससा) पाटील सुलाबाई प्रमोद (ससास्त्री)

वाघळूद खुर्द :अजा

सरपंच पदी पाटील गोरख श्रीराम यांची तर ग्रामपंचायत सदस्यपदी पाटील सदाशिव एकनाथ (ससा) पाटील कौशल्या समाधान (नामाप्रस्त्री) पवार रूपाली योगेश (अजस्त्री) पाथरवाड शांताबाई शामराव (ससास्त्री) पाटील मोरेश्वर चिंतामण (ससा) पाटील समाधान सुरेश (ससा) पाथरवट चंद्रकला गोकुळ (ससास्त्री)

उखळवाडी :

सरपंच पदी पाटील देविदास यशवंत (ससा) तर ग्रामपंचायत सदस्यपदी पाटील अधिकार दिनकर (ससा) मालचे सोनाली सुनील (अजास्री) पाटील सुरेखा रवींद्र (ससास्त्री) गायकवाड अरुण नागो ( अजा) पाटील वत्सलाबाई यशवंत (नामाप्रस्त्री) पाटील मनोहर गोकुळ (ससा) पाटील शकुंतला संतोष (ससा)

धार :

सरपंच पदी बोरसे मिलिंद भास्कर (ससा) तर ग्रामपंचायत सदस्य पदी पाचपोड सौरभ किचन (ससा) पाचपोळ अश्विनी निखिल (नामाप्र स्त्री) सावळे सुवर्णा चंद्रकांत (ससा) बोरसे सपना नंदू (ससास्त्री) पाटील पंढरीनाथ प्रताप (ससा) पाटील सुनील दिलीप (ससा) सोनवणे मंजुषा उदयभान (अजस्त्री) 

खर्दे बु :

सरपंचपदी सौ पाटील कविता काशिनाथ (नामाप्र स्री) कोळी समाधान सुखदेव (ससा) सौ वाघ शुभांगी रोहिदास (अजस्त्री) सौ माया दीपक भिल (अजस्त्री) भिल विठ्ठल जंगली (आज) सौ पाटील वर्षा उमेश (ससा) श्री पाटील योगेश अरुण (ससा) पाटील रमाबाई नवल (ससास्त्री) 

बोरगाव बु :

सरपंचपदी पाटील अर्चना दिनकर (नामाप्र स्री) तर ग्रामपंचायत सदस्यपदी पाटील लक्ष्मण गंगाराम (ससा) कल्पनाबाई संतोष पाटील (ससास्त्री) भिल्ल सिंधुबाई गोकुळ (ससास्त्री) पठाण मैराजबी मेहबूबखान (ससा) धनगर दिपाली सागर (नामाप्रस्री) पाटील वृषाली गोविंदा (नामाप्र) लाबाई मोहन (अजास्री) 

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com