वाघुर धरणाचे आठ दरवाजे उघडले ; सतर्कतेचा इशारा

वाघुर धरणाचे आठ दरवाजे उघडले ; सतर्कतेचा इशारा

जळगाव - Jalgaon

वाघुर धरण (Waghur Dam) क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.

सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 8 द्वारे उघडण्यात आली आहे व त्या द्वारे 10060 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये.

Related Stories

No stories found.