
जळगाव : jalgaon
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत इतर सहकारी संस्था व व्यक्ती मतदार संघातून सहकार पॅनलचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी विरोधकांचा पुरता धुव्वा उडवला आहे.
सोळाशे पाच एवढी विक्रमी मते घेऊन माजी मंत्री देवकर यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. विरोधकांना दोनशेचा टप्पा सुद्धा गाठता आलेला नाही.
विरोधकांना दोनशेच्या आत रोखत 1605 मते मिळवून देवकरांनी प्रचंड मोठा विजय संपादन केला आहे.