उंटावद येथे विजचोरीबाबत धडक मोहीम

 उंटावद येथे विजचोरीबाबत धडक मोहीम

उंटावद Untawad ता.यावल वार्ताहर.

उंटावद येथे विजवितरण कंपनीच्या (power distribution company) अधिकारी व कर्मचारी यांनी विज वापराबाबत तपासणी (Check) केली असता गावातील ८ ते १० विज ग्राहकांकडे (customers) विजचोरीबाबत कार्येवाही (Action) करण्यात आली

यात काही ग्राहकांनी विजमिटर व्यतरीक्त महावितरण कंपणीच्या विजतारांवर वायरी (आकोडे) टाकुन विजचोरी तसेच घरातील विजवापरापेक्षा जास्त विजवापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर दंडाची कार्येवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

विजचोरीला आळा (Curb power theft) बासावा यासाठी ही मोहीम राबवीण्यात येत आहे.यावेळी विजवितरण कंपणीचे चिंचोली येथील अभियंता तेजस बनकर किनगाव सब स्टेशनचे अभियंता पंकज कांबळे लाईनमन हबीब तडवी,सागर पाठक,शकील तडवी,गोपाळ चौधरी,नितल कोळी,हमीद तडवी इ.उपस्थीत होते.

Related Stories

No stories found.