रावेरात विरोधी पक्ष नेते अजित पवारांविरुद्ध निदर्शने

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध
रावेरात विरोधी पक्ष नेते अजित पवारांविरुद्ध निदर्शने

रावेर|प्रतिनिधी raver

राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा रावेरात भाजपच्या (bjp) वतीने निषेध करण्यात आला.

यावेळी किसान मोर्च्याचे संपर्क प्रमुख सुरेश धनके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील, माजी पं.स.सभापती जितू पाटील, सुनील पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस सी एस पाटील, प्रसिद्धी प्रमुख नितीन पाटील, दिलीप पाटील, अमोल पाटील, अरुण शिंदे, मनोज श्रावक, ॲड सूर्यकांत देशमुख, संदीप सावळे, हरलाल कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com