कामाच्या तणावातून महापालिका कर्मचार्‍यांचा मृत्यू

कुटुंबियांचा आरोप ; पाणी पुरवठ्याचा हॉल्व बंद करतांना कोसळले
कामाच्या तणावातून महापालिका कर्मचार्‍यांचा मृत्यू

जळगाव : jalgaon

शहरातील कोल्हेवाड्यात पाण्याचा व्हॉल्व (Water valve) बंद करीत असतानाच विष्णू पुंडलिक धांडे (Vishnu Pundalik Dhande) (वय ५७,रा.तळेले कॉलनी, जळगाव) या महापालिका (Municipal) पाणी पुरवठा कर्मचार्‍याचा (Water Supply Officer) मृत्यू (Death) झाल्याची घटना रविवारी सकाळी साडे आठ वाजता कोल्हेवाड्यात घडली.

दरम्यान, धांडे हे आजारी होते. अनेक दिवसांपासून सुट्टी मागूनही धांडे यांना सुट्टी मिळाली नाही. उलट वरिष्ठांनी कामावर बोलावले, कामाच्या ताणतणावामुळेच विष्णु धांडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Related Stories

No stories found.