दहिगावच्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

दहिगावच्या तरुणाची पुण्यात आत्महत्या

दहिगाव Dahigaon ता यावल

येथील 27 वर्षीय तरुणाने (youth) पुणे (Pune) येथील त्याचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. आत्महत्येचे कारण (Reasons for suicide) मात्र समजू शकले नाही. (Couldn't understand.)

दहिगाव येथील पुष्कर नंदकुमार महाजन (Pushkar Nandkumar Mahajan) वय 27 या तरुणाने दिनांक 9 रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पुणे (Pune) येथील त्याचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली.

याबाबतची खबर त्याचा लहान भाऊ (Brother) टीनु नंदकुमार महाजन ( Tinu Nandkumar Mahajan) याने तळेगाव पोलिसात (Talegaon police) दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद (Death record) करण्यात आलेली आहे. त्याचे पश्चात आई-वडील भाऊ पत्नी व दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

पुष्कर हा गेल्या तीन ते चार वर्षापासून पुणे येथे खाजगी कंपनीत (private company) नोकरीला (Job) होता. दोन वर्षापूर्वी त्याचा नुकताच विवाह झाला त्यात त्याला दोन वर्षीय मुलगी सुद्धा आहे त्याच्या या आत्महत्येने गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Related Stories

No stories found.