रावेर तालुक्यात कोरोनाची एन्ट्री

रावेर तालुक्यात कोरोनाची एन्ट्री

रावेर|प्रतिनिधी raver

तालुक्यातील थोरगव्हाण येथील २६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आल्याने, आता रावेर तालुक्यात (corona) कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

रावेर तालुक्यात कोरोनाची एन्ट्री
पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रूटी, नेमके काय झाले पाहा फोटोमधून

सदरील महिलेचे लसीकरण झाले असून, सर्दीचा त्रास असल्याने त्यांना (Raver Rural Hospital) रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात आता मोहाडी येथील कोरोना सेंटर सुरू असल्याने, त्याठिकाणी महिला रुग्णाची रवानगी करण्यात आल्याची माहिती रावेर ग्रामिण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी (Dr.Prasad Patil) डॉ.प्रसाद पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com