रमजान ईदनिम्मीत शिरखुरमा वाटप

रेल्वे स्थानकावर अल्पसंख्याक काँग्रेसचा उपक्रम
रमजान ईदनिम्मीत शिरखुरमा वाटप

भुसावल (Bhusawal) प्रतिनिधी

शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागातर्फे (Dr Babasaheb Ambedkar statue area) "डॉ.बाबा साहेब आंबेडकर परिसर, रेल्वे स्टेशन (railway station), बस स्टैन्ड (bus stand), छत्रपति शिवाजी महाराज स्मारक (Chhatrapati Shivaji Maharaj smarak) व ताजोद्दीन बाबा दरगाह (Tajuddin Baba dargah) जवळ उपस्थित लोकांना सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकत्मता जोपासण्यासाठी देशात शांन्ती भाईचारासाठी रमजान ईदनिम्मीत जिल्हाध्यक्ष मो मुनव्वर खान, शहर अध्यक्ष सलीम गवळी यांनी सर्व हिन्दू मुस्लिम बाधवांना "शिरखुरमा" वाटप कार्यक्रम आयोजित केले.

या प्रसंगी शहर अध्यक्ष सलीम गवळी, शहर अध्यक्ष सेवा दल संजय खडसे, जिल्हा उपाध्यक्ष जे. बी. कोटेचा, महिला शहर उपाध्यक्षा हमीदा गवळी,शहर सचीव हमीद शेख सर,आदिवासी महिला शहर अध्यक्ष फातमा आपा, रमजान खाटीक,जानी गवली व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Stories

No stories found.