
बोदवड - प्रतिनिधी Bodwad
बोदवड तालुक्यात झालेल्या पावसाने दाणादाण उडाली धोंनखेडा, शेवगा, कुऱ्हाहरदो, चिखली या गावांमध्ये ढगफुटी सदुश पाऊस झाल्याने शेतिशिवाराचे नुकसान व घरांची पडझड झाली त्यात धोंनखेडा येथे तब्बल २७ घरांची पडझड होऊन नुकसान झाले अनेक शेतामध्ये बांध फूटुन कपाशी पिक ठिबक नळ्यासह जमीन वाहुन गेली.