चोपडा-लासुर एस.टी. बस सेवा सुरू

आठ महिन्यांपासून होती बंद
चोपडा-लासुर एस.टी. बस सेवा सुरू

लासुर ता.चोपडा- वार्ताहर Chopada

येथील एस टी बस सेवा गेल्या आठ महिन्यांपासून बंद होती कोरोना महामारी पाहता हि बस सेवा बंद होती.

आज दि.२३ पासून मुक्कामची गाडी  सुरू करण्यात आली असून सकाळी ६ वा.लासूर येथून सुटेल व संध्याकाळी ७ वा चोपडा येथून सुटेल तरी प्रवाशांनी बस सेवेच्या लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com