मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २६ रोजी पारोळ्यात

 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २६ रोजी पारोळ्यात

पारोळा Parola प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  (Chief Minister Eknathrao Shinde) दि २६ नोव्हेंबर रोजी पारोळ्यात येणार असून त्यांच्या हस्ते पारोळ्यात विविध विकास कामांचा (Various development works) भुमीपुजनासाठी (Bhumi Pujan) येणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेनेच्या (Balasaheb's Shiv Sena) वतीने देण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २६ रोजी पारोळ्यात
Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील आ, चिमणराव पाटील यांच्या विकास निधीतून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत या सर्व विकास कामांचा भुमीपुजन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २६ रोजी पारोळ्यात
VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेता
 मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे २६ रोजी पारोळ्यात
VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय 'धकधक'....

यात प्रामुख्याने शहरातील  पारोळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना आहे जी ५३,७० कोटींची योजना आहे, तसेच शहरात अद्यावत नाट्यगृहाचे बांधकाम जे १५ कोटी रुपयांचे आहे,तर पारोळा शहरात जलतरण तलाव इमारतीसह  २,५० कोटी रुपयांचे आहे, तसेच पारोळा शहरातील नगर परिषद हद्दीतील विविध चौकाचे सुशोभीकरणे  २,५० कोटी रुपयांचे आहे या सर्व विकास कामांचा भुमीपुजन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शनिवार दि २६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, तसेच याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सभेचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती पारोळा शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com