लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक

एरंडोल Erandole प्रतिनिधी

  तालुक्यातील विखरण येथील एकाने जळगाव येथील पती पासुन विभक्त महीलेला (divorced woman) सोबत तब्बल तिन वर्ष संबंध ठेवत लग्न करण्याचे आमिष (lure of marriage) दाखवून शारीरिक संबंध (Physical relationship) ठेवल्याने त्याच्या विरोधात महिलेने अट्रोसिटी (Crime of Atrocity)चा गुन्हा दाखल केला आहे. 

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळ
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
विद्यार्थिनीचा फोटो इंस्टाग्रामवर टाकून विनयभंग

    जळगाव येथील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी ३५ वर्षीय महिला ही साड्या विक्रीचा व्यवसाय करते.तिला साड्या घेण्यासाठी नेहमी जळगाव येथुन सुरत जावे लागायचे याप्रसंगी २०२० मध्ये तिचे प्रवासा दरम्यान एरंडोल तालुक्यातील विखरण येथील अंकुश मारुती महाजन या इसमासोबत ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
VISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
शेजार्‍याला पोरंग झाल म्हणून आपण पेढे वाटायचे का?

तसेच यावेळी सदर महिला ही विवाहीत होती.तिला दोन मुली पण आहेत.त्या दोघींना मी सांभाळून घेईल असे आमिष दाखवून एरंडोल जळगाव हायवे क्र.६ वरील रस्त्यावरील ओम शिवरत्न फॉर्म हाऊस वर नेऊन सतत तिन वर्ष शारीरिक संबंध ठेवले तसेच अंकुश याने सांगितल्याने दि.१७ जानेवारी २०२३ रोजी सदर महिलेने आपल्या पतीला पंच फारकत दिली.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
जळगावचा पारा 45 अंशावर
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
नांद्रा, वावडदा, सावखेड्यात शॉर्टसर्किटमुळेे पिकांना आग

त्यानंतर देखील अंकुश याने सदर महिलेस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले.शेवटी अंकुश याने लग्नास नकार दिल्याने सदर महिलेने एरंडोल पोलीस स्टेशनला अंकुश विरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याने अट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव हे करीत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवत फसवणूक
चोरून काढलेल्या फोटोंचा गैरफायदा : अत्याचार करीत विवाहितेला केले गरोदर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com