
मनोहर कांडेेकर-
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव भंडगाव रोडवर बस स्थानकाजवळ बेकायदेशीरपणे वाहतुक करणारा गुटख्याचा (gutkha) कंटेनर चाळीसगाव उपविभागीय आधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेच्या पथकाने पकडला (caught) आहे.
यात जवळपास ६० लाखांचा गुटखा व २० लांखाचा कंटेनर असा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईमुळे दोन नंबर धंद्यावाल्याचे धाबे दणादले आहे. वाहतुक शाखेचे सहपो.नि.तुषार देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.