चाळीसगाव:आडगाव-देवळी रस्त्यावर भीषण अपघात

दोन जण गंभीर जखमी
चाळीसगाव:आडगाव-देवळी रस्त्यावर भीषण अपघात

चाळीसगाव chaligaon प्रतिनिधी-

तालुक्यातील आडगाव-देवळी रस्त्यावर(Adgaon-Deoli road) ओमनी (Omni) व कारची (car) समोरासमोर धडक (accident) झाली. यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

हि घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून जखमीना (Injured) उपचारासाठी खाजगी रुग्णालयात (private hospital) दाखल करण्यात आले. या घटनेची दुपारपर्यंत पोलीस स्टेशनला (police) कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती. घटनास्थळी बघण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती

Related Stories

No stories found.