भाजपच्या माघारीमुळे जिल्हा बँकेवर प्रदीप देशमुख बिनविरोध

भाजपच्या माघारीमुळे जिल्हा बँकेवर प्रदीप देशमुख बिनविरोध

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार टाकत सर्व २४ उमेदवारांची माघार घेतली. त्यात चाळीसगाव तालुक्यातून खासदार, आमदार व दोघे तसेच राष्ट्रवादीचे राजीव देशमुख, प्रमोद पाटील यांनी देखील माघार घेतली आहे.

भाजपच्या माघारीमुळे जिल्हा बँकेवर प्रदीप देशमुख बिनविरोध
ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

त्यामुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रदीप देशमुख हे जिल्हा बँकेवर संचाकलपदी बिनविरोध निवडून आले आहे. पुन्हा जिल्हा बँकेवर तालुक्यातून राष्ट्रवादीचे सदस्य आल्यामुळे तालुक्यातून राष्ट्रवादीतर्फे आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com