चाळीसगाव पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा

ग्रामीण नंतर शहर पोलिसांची गुटख्याबाबत धडक कारवाई
चाळीसगाव पोलिसांनी पकडला लाखोंचा गुटखा
USER

मनोहर कांडेकर

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव पोलिस (police) स्टेशनच्या हद्दीतील ओझर-पातोंडा गावाच्या दरम्यान आज (दि,२२) सायंकाळी चाळीसगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुटख्याचा कंटेनर (Gutkha container) पकडला आहे.

यात लाखो रुपये किमतीचा गुटखा (Gutkha) असल्याची माहिती मिळाली आहे. गुटखा नेमका कुठून आला, किती रुपयांचा आहे, याबाबत सविस्तर पोलिस (police) सविस्तर चौकशी करत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com