चाळीसगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे रुट मार्च

चाळीसगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर  पोलिसांचे रुट मार्च

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी -

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav )पार्श्‍वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था (Law and order) राखण्यासाठी आज चाळीसगाव पोलिसांतर्फे शहरातून रूट मार्च (Police route march) काढण्यात आला. शहरातील मुख्य रस्त्यावरुन पोलिसांच्या दलाने रुट मार्च काढला.

या रुट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गांवडे, पोलीस निरिक्षक कांतीलाल पाटील, वाहतुक शाखेचे एपीआय प्रकाश सदगीर, एपीआय विष्णु आव्हाड, विशाल टंकले, सचिन कापडणीस, दिपक बिरारी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.