
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -
शहर पोलिस स्टेशनचे (City Police Station) पोलिस निरीक्षक (Inspector of Police) संदीप पाटील यांच्यासह नाईट गस्ती पथक गस्त घालत असतांना, भडगाव रस्त्यावरील मंडई पेट्रोल पंपासमोर भडगाव कडून चाळीसगांवकडे येणार्या अवैद्य वाळूने (untreated sand) भरलेला डंपर (Dumper) पकडला (caught) आहे.
याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. परंतू डंपराचा मालक हा पोलीस कर्मचारी असल्याचे म्हटले जात ऊसन खर्या मालकाचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसामोर आहे. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात सध्या वाळूच्या धंद्यासह इतर अवैद्य धंद्यामध्ये अनेक जण गब्बर होत असून समाजात मात्र ते मोठ्या थाटात फिरत आहेत. अवैद्य धंद्यांना संरक्षण म्हणून काही जणांनी समाज व राजकारणाचा चोला ओढला आहे, आशा भामट्याचा शोध घेवून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन, खरा चेहरा समाजापुढे आनण्याची गरज आहे.
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील काल रात्री रात्र गस्तीवर असतांना, त्यांना पातोंडा ता.चाळीसगांवकडून या गावाकडून एक डंपर येतांना दिसला ट्रक बद्दल संशय आल्याने संदीप पाटील यांनी डंपर थांबवून तपासणी केली असता, त्यांना डंपरमध्ये वाळून असल्याचे दिसून आल्याने त्यांनी डंपर ताब्यात घेण्याचे आणि पोलीस स्टेशनला घेवून येण्याचा आदेश सोबत असलेल्या पोलीसांना दिला.
मात्र चालक दिलीप शिवाजी गुंजाळ रा.धुळे रोड, पुशी पेट्रोलपंपाच्यामागे यांने तो न थांबविता पळून नेला अखेर पोलिसांनी पाठलाग तो डंपर अडविला चौकशीअंती या डंपरमध्ये विनापरवाना चोरून नेत असलेली वाळू आढळली.
याप्रकरणी डंपर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गौण खनिज चोरी प्रकरणी ३७९/२१/८७-(सात)(२८)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या डंपरचा मालक हा कोणी वेगळाच असून त्याने तो अन्य नावावर वाळू चोरीच्याउद्देशाने मालकीहक्कात फेरफार केलेली असल्याची चर्चा या डंपरच्या माध्यमातून होत आहे. ही कारवाई शहरपोलिस स्टेशनचे पोकॉ.संदीप पाटील,पोहेकॉ.नितेश पाटील यांनी केली आहे.