सावधान... केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच...

सावधान... केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

केळीच्या पिकावर (banana crop) फवारणी (spraying)करीत असतांना विषारी औषध अंगावर आणि डोळ्यात पडून विषबाधा (poisoning) झाल्याची घटना घडली होती. यामध्ये जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (वय-55, रा. नंदगाव ता. जळगाव) यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची शुक्रवारी प्राणज्योत (death) मालवली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सावधान... केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच...
महामार्गाच्या ठेकेदाराच्या चुकीचा आयशर चालक ठरला बळी
सावधान... केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच...
यावलला 14 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा
सावधान... केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच...
शिंदे-फडणवीस सरकारबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी केला मोठा दावा...

जळगाव तालुक्यातील नांदगाव येथे जिजाबाई सोनवणे या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. शेतीचे काम करून ते आपल्या उदरनिर्वाह करीत होत्या. दि. 2 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान त्यांच्या नांदगाव शिवारातील शेतात केळीच्या पिकावर विषारी अळीनाशक औषधाचे फवारणी करत असताना फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर त्यांना विषबाधा झाली.

त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जिजाबाइृ सोनवणे यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

सावधान... केळी पिकावर औषध फवारणी करण्यापुर्वी ही बातमी अवश्य वाचाच...
कुशीनगर एक्सप्रेसच्या जनरल डब्याला आग
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com