पारोळा भडगाव रस्त्यावर कारचा पेट : तरुण जळून खाक

पारोळा भडगाव रस्त्यावर कारचा पेट : तरुण जळून खाक

पारोळा Parola

तालुक्यातील पोपटनगर गावाजवळ (Near Popatnagar village) दि 30 रोजी दुपारी 3 वाजता एका कारने अचानक पेट (car suddenly exploded) घेतल्याने यात वाहन चालक तरुणाचा (Young man) जळून मृत्यू (burnt to death) झाला.

या बाबत संजय अजबसिंग पाटील यांनी पारोळा पोलिसात माहिती दिली की त्यांना पोलीस पाटील रेखा पाटील यांचा फोन आला की मुलगा शुभम संजय पाटील हा कार मध्ये जळून मृत्युमुखी पडला आहे या बाबत गुन्ह्याची नोंद होउन पुढील तपास सुधीर चौधरी करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com