रावेरात कार अपघात;एअर बलून वेळेवर उघडल्याने चौघे बचावले

रावेरात कार अपघात;एअर बलून वेळेवर उघडल्याने चौघे बचावले

रावेर|प्रतिनिधी raver

बऱ्हाणपूरहुन भुसावळ जाणाऱ्या बलॅनो (क्र. एमएच २० डीव्ही ५१२४)या कारला रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास धडक मारून ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला आहे.

रावेरात कार अपघात;एअर बलून वेळेवर उघडल्याने चौघे बचावले
तारक मेहतामधील रीटा रिपोर्टने केले दुसरे लग्न

ही घटना सावदा रोडवरील सुश्रुत हॉस्पिटल समोर घडली. कार मधील एअर बलून उघडल्याने त्यात असलेले विशाल पाटील (भुसावळ)व त्यांचे तिघे मित्र सुखरूप आहे.कारचे मात्र प्रचंड नुकसान झालेले आहे.

Related Stories

No stories found.