
बोदवड Bodwad / प्रतिनिधी :
बोदवड येथील वाळू व्यवसायिक (Sand commercial) यांच्याकडून आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना (Accepting bribes) बोदवड तहसीलदार योगेश्वर टोम्पे, (Tehsildar Yogeshwar Tompe) बोदवड तलाठी मंगेश पारिसे, (Bodwad Talathi Mangesh Parise,) तहसीलदार यांचा वाहनचालक अनिल पाटील (Tehsildar's driver Anil Patil) आणि एका खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी (Anti-Bribery Department officials) अटक (arrested) केली.
सव्वा वर्षांपूर्वी 18,डिसेंबर 2020 रोजी अशाच पद्धतीने तत्कालीन बोदवड तहसीलदार हेमंत पाटील (Tehsildar Hemant Patil) यांच्यासह अन्य दोघांवर दोन लाखांची लाच घेताना अँटिकरप्शन विभागाने (Anti-Bribery Department officials) कारवाई केली होती. आज पुन्हा एकदा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने महसूल विभागाच्या (revenue department) गोटात खळबळ उडाली आहे.
बोदवड येथे आज एसीबी ((Anti-Bribery Department) मार्फत मोठी कारवाई करण्यात आली असून बोदवड़ तहसीलदार सह तलाठी,ड्राइवर व पंटर वर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
तहसीलदारासह चौघ 8 हजार रुपयांची लाच घेताना (Accepting bribes) जळगाव एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. या कारवाईने महसूल विभागात (revenue department) मोठी खळबळ उडाली आहे.
बोदवड तहसीलदार टोम्पे यांच्यासह वाहन चालक, तलाठी व एका खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश आहे. हे सर्व प्रकरण अवैध वाळू ट्रॅक्टर, डंपर चालविण्यासाठी पैशांची मागणी केल्यावरून, आणि पकडलेले एक डंपर सोडविण्यासाठी जळगावच्या वाळू व्यावसायिकांनी (Sand commercial) बोदवडच्या एका व्यावसायिकाला सोबत घेत प्रकरण घडवून आणल्याचे समजते. या कारवाई मुळे संपूर्ण तहसील कार्यालय सोबत अन्य शासकीय कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता.
बोदवड हा एरिया ड्राय असल्याने 80 टक्के अधिकारी येथे रुजू होण्यास नाराजी दर्शवतात मात्र असल्या करवाया झाल्याने बोदवड परिसरात अधिकारी कर्मचारी वर्गाला वरकमाई किती आहे हे आढळून येत असल्याने आता तरी अधिकारी वर्गाने सामान्य जनतेचे शोषण थांबवावे अशी जनतेतुन चर्चा होत आहे.
रोडरुट अनुसारच वाळू डंपर चालवा,असे क्षुल्लक कारण दाखवून बोदवड तहसीलदार यांनी डंपर जमा करून घेतले आणि डंपर सोडविण्यासाठी पैशांची मागणी (Demand for money) केली व प्रचंड मानसिक त्रास दिला. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारदार