पारोळा - प्रतिनिधी Parola

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानामुळे कोरोना आटोक्यात येत असली तरी सध्या राज्यभरात रक्त पुरवठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.

पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतुन व पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार युवासेना मार्फत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तातडीने पुन्हा एकदा 'महा रक्तदान शिबिराचे' आयोजन होत आहेत.

या आव्हानाचे पालन करुन तसेच युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य कुणाल दराडे , किशोरभाऊ भोसले, आमदार चिमणराव पाटील व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या आदेशाने आज दि.१३ रोजी जीवन ज्योती ब्लड बँक, धुळे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन पारोळा कृषीउत्पन्न समितीत करण्यात आले.

यावेळी तब्बल ७१ दात्यांनी रक्तदान केले असुन सर्व दात्यांचा आमदार चिमणराव पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील व युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, पारोळा युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, मा.जि.प.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, दिनकर पाटील, बाजार समितीचे उपसभापती दगडु पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर पाटील, मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, प्रा.बी.एन.पाटील, पी.के.पाटील, देवगाव उपसरपंच समिर पाटील, शेतकी संघ माजी.व्हा.चेअरमन जिजाबराव पाटील, शेतकी संघ माजी.चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील, माजी.व्हा.चेअरमन भिकन महाजन, व्हॉ.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक चेतन पाटील, नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, एरंडोल नगरसेवक अतुल महाजन, मा.नगरसेवक राजेंद्र कासार, प्रा.मृणालताई पाटील, तालुका महिला संघटन उर्मिला भोसले, शहर संघटिका गायत्री महाजन, सिमाताई पाटील, बापु मिस्तरी, म्हसवे सरपंच सतिष संदानशिव, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील, दादा पाटील, पारोळा शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई, युवासेना उपशहरप्रमुख सावन शिंपी, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, सुशिल पाटील, पंकज मराठे, नाना सोनवणे, नंदुभाऊ राजपुत, शरद पाटील, सिध्दार्थ जावळे, शुभम बोरसे, अतुल लोहार, कुंदन पाटील, राज पाटील, गणेश वाघ, रोहन पाटील, गणेश पाटील, बाळु पाटील, विक्की महाजन, अतुल पाटील, अमोल देशमुख, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.