क्लीप व्हायरल करणे पडले महागात

एकाविरोधात विविध कलन्वाय गुन्हां दाखल
क्लीप व्हायरल करणे पडले महागात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यतील बोरखेडा येथील म्हसनवटीत रात्री १२ वाजता काळी जादू करीत असल्याची ऑडिओ क्लिप दिनेशभाऊ विद्यार्थी मेळावा व्हॉटसअप गृपवर टाकून बदनामी करणे एकला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी...

एक विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. दीपक पाटील रा.बोरखेडा पिराचे यांचे विरोधात अण्णा गुलाब कांबळे रा.बोरखेडा पिराचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला भादंवि कलम ५००सह ऍट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२२/१०/२०२० पूर्वी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com