ग्रामरोजगार सेवकाचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

ग्रामरोजगार सेवकाचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न

अमळनेर : Amalner

पूर्वसूचना न देता (prior notice)  कामावरून कमी (less from work)केल्याने झाडी येथील ग्रामरोजगार सेवकाने (Gram Rojgar Sevak) सकाळी पंचायत समिती आवारात (Panchayat Samiti premises)आत्मदहनाचा (Attempted self-immolation) प्रयत्न केला. पोलिसांनी (police )  त्याला ताब्यात घेऊन सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस दिली आहे

ग्रामरोजगार सेवकाचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न
मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार

झाडी येथील ग्रामरोजगार सेवक संदीप भावराव पाटील याला काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीने पूर्व सूचना न देता कामावरून कमी केल्याने त्याला उपासमारीची वेळ आल्याने त्याने १० रोजी सकाळी  पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.

ग्रामरोजगार सेवकाचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न
पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप
ग्रामरोजगार सेवकाचा पंचायत समिती आवारात आत्मदहनाचा प्रयत्न
रामदेववाडीजवळ चारचाकीची दुचाकीला धडक

मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्याला  ताब्यात घेऊन इंधनाची बाटलीही ताब्यात घेतली. पंचायत समितोतर्फे या तरुणाला योग्य ती चौकशी करून न्याय देण्याचे आश्वासन दिले. आणि पोलिसांनी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने सीआरपीसी १४९ प्रमाणे तरुणाला नोटीस दिली आहे. अशी माहिती मारवड पोलीस स्टेशन चे एपीआय जयेश खलाने यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com