आनंद वार्ता : नगरपरिषदेत १८ वारसांना नियुक्ती

लाड समितीची शिफारस : लाभार्थ्यांमध्ये आनंद
आनंद वार्ता : नगरपरिषदेत १८ वारसांना नियुक्ती

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी

लाड समितीच्या (Laad Samiti) शिफारशीनुसार मयत (Deth), सेवानिवृत्त(Retired) , स्वेच्छा सेवानिवृत्त (Volintire) झालेल्या कर्मचार्‍याच्या एकुण १८ वारसास दि. १९.०५.२०२२ रोजी नगरपरिषद भुसावळ (Nagar Parishad) प्रशासक रामसिंग सुलाणे (Ramsing Sulane), मुख्याधिकारी (Chip Officer) संदिप चिद्रवार (Sandeep Chidrawar) यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

आनंद वार्ता : नगरपरिषदेत १८ वारसांना नियुक्ती
LCBची दमदार कामगिरी : इंजिन, चेसीस नंबरमध्ये फेरफार करुन 27 ट्रकांची विक्री ; दीड कोटींच्या ट्रका जप्त

यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष सोनी बारसे (Soni Barse), प्रशासकिय अधिकारी चेतन पाटील (Chetan Patil), आस्थापना प्रमुख वैभव पवार (Vaibhav pawar), आरोग्यअधिकारी प्रदिप पवार(Pradip Pawar) , आरोग्य निरीक्षक वसंत राठोड (Vasant Rathod) , हजेरी कारकुन संजय सुरवाडे (sanjay Surwade) तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com