ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव - jalgaon

राष्ट्रीय कृषि विकास योजना (National Agricultural Development Scheme) - ‘प्रति थेंब अधिक थेंब’ अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षात कृषि विभाग (Department of Agriculture) मार्फत ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अल्प भूधारक शेतक-यांना ८० टक्के व महाभूधारक शेतकरी बांधवांना ७५ टक्के अनुदान शासनाकडुन जाहिर करण्यात आले आहे.

ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी अर्ज सादर करण्याची हि आहे मुदत

योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आहे. त्यासाठी जिल्हायातील सर्व प्रवर्गातील शेतकरी बांधवांनी http#//mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून अर्ज भरण्याची प्रक्रीया पूर्ण करावी. तरी शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, व अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com