चाळीसगावात पुन्हा पावसाचा हाहाकार; डोंगरी, तितुर नदीला सहाव्यांदा महापूर

,शहरासह तालुक्यातील अनेक पुल पाण्याखाली, शहरवासीयांच्या संपर्क तुटला,
चाळीसगावात पुन्हा पावसाचा हाहाकार; डोंगरी, तितुर नदीला सहाव्यांदा महापूर

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

चाळीसगावात गेल्या महिनाभरापासून पावसाचा हाहाकार सुरूच आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे(heavy rain) पुन्हा डोंगरी व तितुर नदीला(river) रात्री सहव्यांदा महापुर आला आहे. पुराचे पाणी अनेक घरांत व दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.