अ‍ॅड. रोहीणी खडसे म्हणतात...रा.काँ.चे सभासद व्हा व साथ कायम राहू द्या..  

रावेर तालुक्यातील ग्रामस्थांसमवेत संवाद 
 अ‍ॅड. रोहीणी खडसे म्हणतात...रा.काँ.चे सभासद व्हा व साथ कायम राहू द्या..  

मुक्ताईनगर Muktainagar

 विकास कामांमुळे (Due to development works) तुम्ही आतापर्यंत नाथाभाऊ (Nathabhau supported) यांना साथ दिली तशीच साथ (Stay the same) कायम राहू द्या व जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Congress) सभासद व्हा (Become a member) , असे आवाहन अ‍ॅड. रोहिणी खडसे(Adv. Rohini Khadse)  यांनी रावेर तालुक्यातील ग्रामस्थांसमवेत संवाद (Communication with villagers) साधतांना केले.

अ‍ॅड.  रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गाव वस्त्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांसोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. यात्रेच्या चोविसाव्या दिवशी त्यांनी रावेर तालुक्यातील रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, खिर्डी खु, खिर्डी बु येथील ग्रामस्थां सोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

   यावेळी यात्रेत किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील , मुक्ताई नगर तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर, जि. प. सदस्य कैलास सरोदे, प. स. सदस्य दिपक पाटील, योगिताताई वानखेडे ,प्रदिप साळुंखे,युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे , रावेर शहराध्यक्ष मेहमूद भाई , कुणाल महाले, सचिन महाले, रविंद्र पाटील, मनोहर तायडे, सुरेश कोळी, अमोल महाजन, किशोर पाटील, योगेश्वर कोळी, सिद्धार्थ तायडे, किरण नेमाडे, गफूर कोळी, पवन चौधरी, पंकज राणे, राजु महाजन, निळकंठ बढे, गणेश देवगिरीकर, हैदर भाई, सलमान भाई, रोहन च-हाटे, अतुल पाटील, मनोहर कोळी, मोहन कचरे,प्रफुल शिरनामे, भुषण पाटील, विशाल रोटे, चेतन राजपुत,नवाज पिंजारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी ग्रामस्थांसोबत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या रावेर तालुक्यातील हा भाग गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुका पासून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राला जोडला गेला आहे तेव्हापासून कायम हा भाग नाथाभाऊ यांच्या पाठीमागे उभा राहिला नाथाभाऊ यांनी सुद्धा विकास कामांना भरगोस निधी उपलब्ध करून दिला.

गावांपर्यंत जाणारे सर्व रस्ते डांबरीकरण केले.

 गावातील मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला तापी नदीवर पिंप्रीनांदू येथे केलेल्या पुलामुळे रावेर मुक्ताईनगर तालुके जवळ आले.आपसापास नातेसबंध वाढले.नाथाभाऊ यांनी विकासकामे करताना कुठलाही भेदभाव केला नाही गाव तेथे बुद्धीविहार हि संकल्पना राबवली.या सर्व विकास कामांमुळे तुम्ही आतापर्यंत नाथाभाऊ यांना साथ दिली तशीच साथ कायम राहू द्या.व जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद व्हा , असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले

यावेळी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले नाथाभाऊ हे विकास पुरुष आहेत विकास कामे करताना त्यांनी कधी भेदभाव केला नाही नाथाभाऊ आधी वेगळ्या पक्षात होते.तेव्हा सुद्धा मी त्यांच्या विकास कामे करण्याच्या कार्य शैलीने प्रभावित होतो आता तर नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाने जनसेवा करण्याचे बळ मिळते. आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक विकास कामे करण्यात येतील असे दिपक पाटील यांनी सांगितले.

रेंभोटा येथील सरपंच आनंदा सपकाळे, भास्कर पाटील, गोरख पाटील, रामचंद्र पाटील, चावदस पाटील, सोपान पाटील, कांतीलाल गाढे,भागवत कोळी, सुभाष पाटील, अशोक पाटील, उत्तम पाटील, मोहन महाजन, राजाराम पाटील, गोकुळ पाटील, संदिप पाटील, प्रशांत गाढे, गोपाळ पाटील, मुरलीधर पाटील, बाळू पाटील, बाबाराव पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र चौधरी, मोहन कोळी,राहुल पाटील, कैलास पाटील, दिवाकर गाढे, रोशन गाढे, प्रल्हाद गाढे.

वाघाडी येथील उपसरपंच राजेंद्र महाजन, कुंदन चौधरी, भरत महाजन, सचिन पाटील, अरविंद महाजन, शुभम पाटील, हर्षल पाटील, कैलास महाजन, शंकर चौधरी, तुषार कापसे, भागवत चौधरी, बाळू कोळी, लक्ष्मण महाजन, संदिप पाटील, अरुण महाजन, नितीन महाजन, मधुकर पाटील, अनिल महाजन, सुरेश चौधरी, समाधान महाजन, बाळू तायडे, प्रमोद महाजन, डिगंबर चौधरी, बंडू महाजन, कृष्णा चौधरी, राहुल चौधरी, विठ्ठल पाटील, धोंडू कोळी ,कुंदन कोळी, तुकाराम पाटील, योगेश कोळी, उखा कोळी, आकाश पाटील, जिजाबराव पाटील, सुनिल चौधरी, किरण चौधरी, रितेश चौधरी, रोशन पाटील विशाल कोळी, मधुकर पाटील, राहुल कोळी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com