ॲड.रविंद्र पाटील, ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी बजावला मतदाना हक्क

ॲड.रविंद्र पाटील, ॲड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी बजावला मतदाना हक्क

जळगाव - jalgaon

दी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.जळगाव च्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन 2021 ते 2026 आज पार पडत आहे.

सकाळी बोदवड येथे मतदानाचा हक्क बजावताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.भैय्यासाहेब रविंद्र पाटील. अँड रोहिणी ताई खडसे खेवलकर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com