धुळे रेल्वे स्थानकाचे एडीआरएम यांच्याकडून पहाणी

आ. जयकुमार रावल यांचे सोबत तासभर चर्चा
धुळे रेल्वे स्थानकाचे एडीआरएम यांच्याकडून पहाणी

भुसावळ (Bhusawal) (प्रतिनिधी) -

मध्य रेल्वेच्या (central Raailway) भुसावळ विभागाच्या अप्पर मंडल रेल प्रबन्धक रुखमैया मीणा व सहायक वाणिज्य प्रबन्धक अनिल बागले यांनी धुळे स्थानकाचे निरीक्षण (Inspection of Dhule station) केले.

दरम्यान, यावेळी आ. जयकुमार रावल ( MLA Jaykumar Rawal) यांचे सोबत तासभर चर्चा केली. पूर्वी चाळीसगाव येथून धुळे येथे येणार्‍या गाडीला असणारे डबे बंद का आहेत. यावर उपाय किंवा पर्यायी मार्गबद्दल मीणा यांच्याशी चर्चा केली. तसेच तसेच वेटिंग रूम, बूकिंग ऑफिस, आरक्षण कार्यालयाची पहाणी केली.

तसेच माल धक्काचे निरीक्षण केले. स्टेशन प्रबन्धक (Station Manager) यांचे सोबत प्रवासी सुविधा देण्याबद्दल विचार विनिमय झाला. स्टेशनवर सफसफाई बद्दल समाधान व्यक्त केले. निरीक्षण दरम्यान जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी, धुले स्टेशन प्रबंधक श्री. जाधव, रिझर्वेशन सुपरवाईझर श्री. ठाकुर होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com