अमळनेर शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिगधारकांना दणका

फीसह दंड भरण्याची बजावली नोटीस
अमळनेर शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिगधारकांना दणका

अमळनेर - प्रतिनिधी amalner

शहरातील अनधिकृत बॅनर (banner), होर्डिगप्रकरणी (Hoarding) वृत्त प्रकाशित होताच नगरपालिकेने (Municipality) कारवाईस सुरुवात केली.

अमळनेर शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिगधारकांना दणका
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

नगरपालिकेच्या पथकाने हे बॅनर, होर्डिंग काढून नोटिस बजवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे फुकटात प्रसिद्ध मिळवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. डिजिटल बॅनर, होर्डिगमुळे कमी पैशात अधिक प्रसिद्धी मिळत असल्याने अमळनेर शहरात अशा अनिधिकृत बॅनर, होर्डिगचा उत आला होता. यामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचा कर बुडत होता.

अमळनेर शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिगधारकांना दणका
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

तसेच शहराचेही विद्रुपीकरण होत होते. तसेच अपघाताचाही धोका वाढला होता. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पालिकेचे अतिक्रमण पथकातील प्रमुख राध्येश्याम अग्रवाल,अविनाश बिऱ्हाडे, विशाल सपकाळे, जयदीत्य गजरे, जगदीश बिऱ्हाडे,यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. तर ५ हजार रुपये बॅनर्स लावण्याची फी आतापर्यंत जमा झाली आहे. यांनी दिला आ

अमळनेर शहरातील अनधिकृत बॅनर, होर्डिगधारकांना दणका
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com