नांदगाव जवळ एनएमजी वॅगनचा अपघात

अनेक प्रवासी गाड्यांना विलंब
नांदगाव जवळ एनएमजी वॅगनचा अपघात

भुसावळ (Bhusawal) (प्रतिनिधी) -

नांदगाव (Nadgaon) स्टेशन जवळ मेन लाईनवर २९ रोजी पहाटे १२.३० वाजेच्या सुमारास एन.एम.जी. वॅगन (N.M.G. Wagon) रुळावरून इंजिनापासून दूसरी बोगी ( Train Drillment) घसरली. यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. अपघातानंतर ( Accident) पहाटे ३ वाजता रेल्वेची वाहतुक सुरळीत करण्यात आली.

यामुळे गाडी क्र. ११०३४- दरभंगा पुणे एक्सप्रेस (darnhanga pune Express) , १२६१८- निजामुद्दीन एर्णाकुलाम ( Nijamuddin Eranakulam) मंगला एक्सप्रेस (Mangala Express) , १२११२ अमरावती -मुंबई एक्सप्रेस (Amravati Bmumbai Express) , १२८१० हावडा -मुंबई मेल (Hawada Bmumbai mail) , १२१०६ गोंदिया -मुंबई विदर्भ एक्सप्रेस (Vidharbh Express) , १२१३८ फिरोजपुर मुंबई पंजाब मेल (Panjab mail) , १२१३६- नागपुर पुणे एक्सप्रेस (Nagpur Pune Express) या गाड्या १ ते २ तास उशीराने धावल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com