
रावेर Raver|प्रतिनिधी
तालुक्यातील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय तरुणीशी (young woman) मैत्री (Friendship) करत,प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने (torture) शारीरिक सबंध ठेवल्याने पिडीत तरुणीच्या (victimized young woman) फिर्यादीवरून रावेर पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा (crime of torture)दाखल करण्यात आला आहे.
कोरपावली (ता.यावल) येथील शाहरुख सरवर तडवी याने पिडीत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून,तीन चार वेळा सहा महिन्यापूर्वी जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवत,लग्नास नकार दिला. व समाजात बदनामी होईल करेल अशी धमकी दिल्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहे.