कोळपिंपरी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कोळपिंपरी येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

 पारोळा Parola

तालुक्यातील कोळपिंपरी (Kolpimpri) येथे दिनांक 28 रोजी रात्री 9 वाजता आपल्या राहत्या घरात एका 22 वर्षीय तरुणाने (young man) शुल्लक कारणावरून गळफास (hanging himself) घेत आत्महत्या (committed suicide) केली.

या बाबत दिनांक 12 रोजी टपालाने दाखल झालेल्या नोंदीत गणेश भिकंन पाटील यांनी खबर दिली की गावातील शुभम केशव पाटील 22 याने आपल्या राहत्या घरात वरच्या मजल्यावर   गळफास घेत आत्महत्या केली.

या बाबतचे कारण मिळून आले नाही परंतु तरुण मुलाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती.या बाबत अमस्मात मृत्यूची नोंद होऊन पुढील तपास संदीप सातपुते करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com