पाडळसे येथील महिला दोन लहान मुलीसह बेपत्ता

पाडळसे येथील महिला दोन लहान मुलीसह बेपत्ता
माधुरी विजय चौधरी

पाडळसे- Padalse वार्ताहर

पाडळसे येथील माधुरी विजय चौधरी (Madhuri Vijay Chaudhary) वय ३५ रा.पाडळसे ही महिला आपल्या दोन लहान मुलीसह (girl) २० डिसेंबर पासून कुणाला काही एक न सांगता घरून निघून गेली (Left the house) आहे सर्वत्र नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता मिळून न आल्याने विवाहितेचे सासरे मुरलीधर तोताराम चौधरी (Murlidhar Totaram Chaudhary,) यांनी दि.२२ डिसेंबर रोजी फैजपूर पोलिसात (Faizpur police) हरवल्याची (Lost) नोंद केली आहे

सदर विवाहीता सौ.माधुरी विजय चौधरी आपल्या दोन लहान मुलीसह बेपत्ता झाल्याने पाडळसे गावात हळहळ व्यक्त होत आहे. विवाहितेच्या शोधासाठी वृद्ध सासरे व पती परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध करत आहे. तरी विवाहिता कोणास आढळल्यास पळसपुर पोलीस स्टेशनची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com