भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार

शिरसोली रस्त्यावरील घटना; वाहनचालक ताब्यात
भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

काकासोबत घरी परणार्‍या दुचाकीला (bike) समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या मालवाहू छोटा (cargo vehicle)हत्ती वाहनाने जोरदार धडक (hit hard) दिली. या अपघातात (accident) दुचाकीवरील दीड वर्षाचा शेख अली शेख शरीफ या चिमुकल्याचा (baby)जागीच मृत्यू (Death on the spot) झाला तर दुचाकीस्वार (bike rider) शेख आमीन शेख आरिफ हे गंभीर जखमी (seriously injured) झाल्याची घटना रविवारी सायंकाळी शिरसोली रोडवरील पेट्रोलपंपासमोर घडली. याप्रकरणी वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
जिल्हा दूध संघातील खडसे पर्वाचा अस्त
भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
विश्लेषण : दूध संघ निवडणूक संपली आता लढाई सुरू

शहरातील फातेमा नगरात शेख शरीफ शेख आरिफ हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा भाऊ शेख शेख अमीन शेख आरिफ यांना पंधरा दिवसांपूर्वी मुलगी झाली आहे. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवारी सकाळी 11 वाजता पुतण्या अलीला या चिमुकल्याला घेवून शिरसोली येथे सासरवाडी गेले होते. मुलीला बघितल्यानंतर सायंकाळच्या सुमारासत े दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शिरसोली रस्त्यावरील एल एस पेट्रोल पंपाजवळून जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या (एमएच 19 सीवाय 3290) क्रमांकाच्या छोटा हत्ती या मालवाहून वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अघातात दुचाकीवरील काका पुतणे हे रस्त्यावर पडले यामध्ये दीड वर्षाच्या अलीला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शेख आमीन हे गंभीर जखमी झाले.

भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !
भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
विजबिलांसाठी बंद केलेली डीपी सुरू करतांना झिरो वायरमनचा होरपळून मृत्यू
भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
VISUAL STORY : वाणी कपूरच्या ग्लॅमरस लुकवर आहेत सारेच फिदा

जखमीवर उपचार सुरु

अपघात घडल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बालकाचा मृत्यू जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी चिमुकल्याला तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. तर जखमी शेख आमीन यांच्यावर उपचार सुरु आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’
भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळ

नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, वाहनचालकाला पोलिसां ताब्यता घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुकला ठार
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com