रामदेववाडीजवळ चारचाकीची दुचाकीला धडक

दोघे जखमी
अपघात | Accident
अपघात | Accident


जळगाव | jalgaon 

तालुक्यातील रामदेव वाडी (Ramdevwadi)जवळ भरधाव चारचाकीच्या (four-wheeler) धडकेत (collided) दुचाकीवरील (two-wheeler) दोन जण जखमी (wounded) झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरुवार ९ नोव्हेंबर रोजी चारचाकी चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात | Accident
मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार

सुरत येथील इमरान मोहम्मद फिरोज शेख हे जळगाव शहरात आले होते. ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास इमरान त्यांच्या (एम.एच. डी.एल. ७४५७) या क्रमाकांच्या दुचाकीने एका जणासोबत रामदेववाडी गावाजवळून रस्त्याने जात होते, यावेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव येणार्‍या एका चारचाकी वाहनाने धडक दिली.

अपघात | Accident
पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप
अपघात | Accident
रावेर तालुक्यात मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी 

या धडकेत इमरान शेख व त्यांच्यासोबत एक जण हे दोघेही जण जखमी झाले. याप्रकरणी इमरान शेख यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चारचाकीविरोधात एमआयडीसी पोलिसता गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील हे करीत आहेत.

अपघात | Accident
चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com