
जळगाव-मुंबई jalgaon
(mp) मध्य प्रदेशात (Narmada River) नर्मदा नदीमध्ये आज एसटी महामंडळाची (amalner) अमळनेर डेपोची (st bus) बस बुडून (accident) झालेल्या अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची कार्यवाही लगेच करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केले नियंत्रण कक्ष
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने (Collector Offices) या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केले असून या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.