पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान

पारोळा Parola प्रतिनिधी

पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची (Parola Agricultural Produce Market Committee) पंचवार्षिक निवडणुक (election) शांततेत पार पडली. पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान (voting) झाले

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विक्रमी मतदान

पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणुक आज रोजी पारोळा येथील एन ई एस हायस्कूल येथे शांततेत पार पडली यात सायंकाळी 4 वाजे पर्यंत ९७,५४ टक्के मतदान झाले १७८८ मतदारां पैकी १७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यात हमाल मापाडी व व्यापारी मतदार संघात १००टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत 93.63% मतदान
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ९४.५५ % मतदान

याप्रसंगी पारोळ्यातील   पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, तहसीलदार डॉ उल्हास देवरे, निवडणूक अधिकारी महेश कासार, सहायक निबंधक गुलाबराव पाटील,एस बी सिहले सहकार अधिकारी प्रथम श्रेणी पारोळा, बाजार समिती व्यवस्थापक रमेश चौधरी हे ठाण मांडून होते मतदान पेट्या सील करून स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे शांततेत मतदान पार पडले.उद्या 29 रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हरिनाथ मंगल कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे.तरी या निकालाकडे संपूर्ण पारोळा तालुक्याचे लक्ष लागून आहे.

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
अमळनेर : बाजार समिती निवडणुकीत सरासरी ९८.०७ % मतदान
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com