महापालिकेतील भाजपच्या ३ बंडखोर नगरसेवकांची घरवापसी

उपमहापौर कुलभुषण पाटील यांना धक्का
महापालिकेतील भाजपच्या ३ बंडखोर 
नगरसेवकांची घरवापसी

जळगाव- jalgaon

शहरातील महापालिकेतील ३ बंडखोर नगरसेवकांनी शनिवारी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केली आहे. यात नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी, व हसिना बी शेख यांचा समावेश आहे.

हे तीनही नगरसेवक उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या प्रभागातील असल्याने त्यांना हा मोठा धक्का बसला आहे. आगामी काळात महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीपूर्वीच बंडखोरांनी पुन्हा बंड पुकारल्याने शिवसेनेला पुन्हा खिंडार पडली आहे.

Related Stories

No stories found.