पाण्यात बुडून २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मामत मृत्यूची नोंद
पाण्यात बुडून २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पाटणा येथे एकाच्या शेतातील विहिरीत पडून २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. हि घटना सोमवारी उघडकीस आली. मयत विवाहिता ही मांडवगाव, ता.शिरुर, जि.पुणे येथील राहणार आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मामत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाण्यात बुडून २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

तनुजा निजराव फराटे(२२) रा.मांडवगाव, ता.शिरुर, जि.पुणे. ह.मु. पाटणाता.चाळीसगाव हिचा मृतदेह सोमवारी तालुक्यातील पाटणा शिवारात एका विहिती आढळुन आला. तिचा मृत्यू नेमका कशामुळे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पोलीस पाटील साहेबराव चौधरी यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com