दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

मुक्ताईनगर, चोपडा तालुक्याला सर्वाधिक फटका; केळी, मका उध्दवस्त
दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) तडाखा बसत (Sitting down)आहे. वादळी पावसामुळे (stormy rain) अनेक झाडे उन्मळून (trees were uprooted) पडली आहे शहरासह जिल्ह्यात 28 व 29 एप्रिल अशा दोन दिवसात एकूण 1 हजार 730 हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Damage to crops) झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान केळी, मका, कांदा पिकांचे झाले आहे. मुक्ताईनगर व चोपडा या दोन तालुक्यांना मोठे नुकसान आहे.

दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
देवकरांकडून पालकमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम
दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
.... तर जळगाव शहर पुन्हा खड्ड्यात जाणार?
दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक विश्लेषण : महाविकास आघाडीचा डंका अन् युतीला धोक्याची घंटा!

जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहे. बेळी, नशिराबाद परिसरात अनेक घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. विजांचा तारा तुटल्याने अद्यापही विज पुरवठा खंडीत झाला आहे. केव्हा अवकाळीचा चक्र तांबणार..याची चिंता शेतकर्‍यासह सर्वांनाच लागून आहे. जिल्हयात आतापर्यंतच्या अनुभवानुसार मे महिन्यात वादळी वार्‍याचा तडाखा बसतो.

मात्र यंदा प्रथमच एप्रिल महिन्यात अवकाळी पाउस व वादळ होण्याची घटना प्रथमच घडली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार ङ्गग्लोबल वार्मिंग, अल निनोफच्या प्रभावामुळे उन्हाळ्यात पाउस पडत आहे. जळगाव जिल्हा उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. यंदा अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्याचे तापमान 40 अंशाच्या आतच राहिले.

आगामी काही दिवसही पावसाचे असल्याने तापमान 39 ते 40 अंशापर्यंत राहिल. जळगाव जिल्ह्यात ङ्गमेफचे तापमान 44 ते 45 अंशादरम्यान असते. मात्र अवकाळी पावसाने तापमानाची तीव्रता कमी करून नागरिकांना दिला असला तरी शेती पिक, घरांचे नुकसान होत आहे.

दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
पाचोरा-भडगाव कृउबास वर युतीचा झेंडा
दोन दिवसात जिल्ह्यात 1730 हेक्टर क्षेत्राचे नुकसान
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू

जिल्ह्यात गत आठवड्यात वादळी पाऊस, गारपीट यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला मदत मिळावी म्हणून मदतीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम लवकरच होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com