अमरीशभाई का म्हणाले असावेत : बिनविरोध नकोय, निवडण्याचा आनंद मोठा

अमरीशभाई का म्हणाले असावेत  : बिनविरोध नकोय, निवडण्याचा आनंद मोठा

शिरपूर Shirpur। प्रतिनिधी

निवडणूक (Election) म्हटली की, लढणे आलेच. परंतू लढून जिंकून येण्यात वेगळाच आनंद (different kind of joy in fighting and winning) असतो. त्यामुळे आपल्याला ही निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षीत नसून (Not expected to be uncontested) मतदारांनी आपल्याला निवडून दिल्यास (elected by voters) जास्त आनंद होईल, अशी भावना उमेदवार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांनी नामांकन पत्र भरले. तत्पुर्वी धुळ्यातील एसव्हीकेएम संस्थेत दोन्ही जिल्ह्यातील नेते, पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत आपल्या उमेदवारीबद्दल मनोगत व्यक्त करतांना अमरिशभाई यांनी बिनविरोध पेक्षा निवडून येण्याचा आनंद मोठा राहिल असे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com