भाजपचे जि.प.सदस्य राम भदाणेंवर दोन गुन्हे दाखल

विना परवानगी विजयी मिरवणूक काढल्याची तक्रार
भाजपचे जि.प.सदस्य राम भदाणेंवर दोन गुन्हे दाखल

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्हा परिषद पोटनिवडणूकीनंतर ()Zilla Parishad by-election विना परवानगी (without permission) विजयी मिरवणूक (Victory procession) काढून जमावबंदी आदेशाचे (curfew order) उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाचे (BJP) नवनिर्वाचित जि.प. सदस्य राम भदाणे (ZP member Ram Bhadane) यांच्यासह शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

पोना विश्वनाथ शिरसाठ यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, विना परवानगी विजयी मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन भाजपाचे नवनिर्वाचित जि.प. सदस्य राघवेंद्र उर्फ राम मनोहर भदाणे, सुनिल तुकाराम पाटील यांच्यासह 80 ते 100 कार्यकर्त्यांनी केले. या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.