जनतेच्या मुख्य प्रश्‍नांना बगल देण्यासाठीच भोंग्याचे राजकारण - आ.कुणाल पाटील

धुळ्यात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलन
जनतेच्या मुख्य प्रश्‍नांना बगल देण्यासाठीच भोंग्याचे राजकारण - आ.कुणाल पाटील

धुळे - dhule

राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांवरुन राजकारण (Politics) केले जात आहे. जनतेच्या मुख्य प्रश्‍नांना बगल देण्यासाठीच हे राजकारण सुरु असून भोंग्याचे राजकारण करा पण ते जनतेच्या प्रश्‍नासाठी, असे बोचरी टीका काँग्रेसचे राज्याचे कार्याध्यक्ष (MLA Kunal Patil) आ.कुणाल पाटील यांनी केली आहे. शहरातील (malegaon) मालेगावरोडवर मनोहर चित्रमंदिराच्या नजीक असलेल्या श्रीराम (Petrol pump) पेट्रोल पंपाजवळ महागाईसह इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसने आंदोलन केले.

Related Stories

No stories found.